शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलीबाग
आरसीएफ कॉलनी, कुरुळ, अलीबाग, रायगड, महाराष्ट्र - ४०२२०९
संलग्नता : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
रुग्णालय नोंदणी दिनांक व वर्ष
१८७२
एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रथम परवानगी पत्र
०१/११/२०२१
एमबीबीएस प्रवेश क्षमता
१०० जागा
मान्यता स्थिती
अनुमती प्राप्त
विद्यापीठाचा पत्ता
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, म्हसरूळ,
वणी-दिंडोरी रोड, नाशिक - ४२२००४
वणी-दिंडोरी रोड, नाशिक - ४२२००४
चालू शैक्षणिक सत्रामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या
अभ्यासक्रम |
संख्या |
|---|---|
एमबीबीएस |
१०० |
एनबीईएमएस अभ्यासक्रम |
१९ |
एमडी / एमएस |
लागू नाही |
डीएम / एमसीएच |
लागू नाही |
