शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलीबाग
RCF कॉलनी, कुरुळ, अलीबाग, रायगड, महाराष्ट्र 402209
संलग्न: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
रुग्णालय नोंदणीची तारीख व वर्ष
१८७२
प्रथम परवानगी पत्र (MBBS LOP)
०१/११/२०२१
एकूण जागा (MBBS)
१०० जागा
मान्यता स्थिती
मान्यता प्राप्त (Permitted)
विद्यापीठाचा पत्ता
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, म्हसरूळ, वणी दिंडोरी रोड, नाशिक ४२२००४
या सत्रात प्रवेश घेतलेल्या MBBS, PG (ब्रॉड स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी) विद्यार्थ्यांची संख्या*
कार्यक्रम |
संख्या |
|---|---|
MBBS |
१०० |
NBEMS अभ्यासक्रम |
१९ |
MD / MS |
लागू नाही |
DM / MCh |
लागू नाही |
